तपासात कसूर केल्यास पोलिसांवरही गुन्हे दाखल होणार; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा कडक इशारा

प्रतिनिधी – कोणत्याही गुन्ह्याचा निष्पक्ष, पारदर्शक आणि कायदेशीर चौकटीत तपास करणे हे पोलिसांचे मूलभूत कर्तव्य असून, तपास प्रक्रियेत जाणीवपूर्वक हयगय किंवा निष्काळजीपणा केल्यास संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरही फौजदारी गुन्हा दाखल होऊ…

बहिणीच्या बदनामीच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या; चेंबूरमध्ये चाकूने भोसकून खून, आरोपी अटकेत

मुंबई, दि.२६ : मुंबई येथील चेंबूर परिसरात बहिणीची बदनामी करत असल्याच्या संशयातून एका ३१ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रोहित ऊर्फ छोटू राजनाथ विश्वकर्मा…

मुंबईत बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या २५ बांगलादेशी नागरिकांवर पोलिसांची कारवाई; २१ ट्रान्सजेंडर व्यक्तींचा समावेश

मुंबई : महानगरात बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या परकीय नागरिकांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मुंबई पोलीस यांनी अंधेरी परिसरातील वर्सोवा येथे धडक कारवाई करत २५ बांगलादेशी घुसखोरांना…

भिगवण अपहरण प्रकरणाला नवा कलाटणी; तरुणीने बदलला जबाब, आईकडे जाण्याची न्यायालयात व्यक्त केली इच्छा

*बारामती प्रतिनिधी | पुणे जिल्ह्यातील भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली असून संबंधित तरुणीने यापूर्वी व्यक्त केलेल्या भूमिकेपासून माघार घेत न्यायालयासमोर आईकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.…

पुणे ग्रामीण दक्षिण युवा मोर्चा भाजप जिल्हा चिटणीसपदी मनोज कोकणे यांची नियुक्ती

बारामती (प्रतिनिधी – दि. २५): पुणे जिल्हा ग्रामीण भारतीय जनता पक्ष अंतर्गत पुणे ग्रामीण दक्षिण युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणीत मनोज कोकणे यांची जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटनेत…

बीडमध्ये दहावीच्या परीक्षेत ‘मुन्नाभाई’ पॅटर्न उघड; डमी परीक्षार्थी रंगेहाथ पकडला, दोघांवर गुन्हा दाखल

(प्रतिनिधी) – बीड शहरात सुरू असलेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला असून मूळ विद्यार्थ्याच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला परीक्षा देण्यासाठी बसविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षा…

बारामतीतील लिअरजेट-४५ विमान अपघातानंतर VSR व्हेंचर्सवर DGCA ची कारवाई; विशेष सुरक्षा लेखापरीक्षणात गंभीर त्रुटी उघड

(प्रतिनिधी) – बारामती येथे घडलेल्या लिअरजेट-४५ (VT-SSK) विमान अपघातानंतर विमान सुरक्षा मानकांबाबत मोठी कारवाई करण्यात आली असून Directorate General of Civil Aviation (DGCA) यांनी संबंधित कंपनीचे विशेष सुरक्षा लेखापरीक्षण पूर्ण…

महिला रुग्णालयाच्या वर्गवारीमध्ये बारामती महिला रुग्णालयास दुसऱ्या क्रमाकांचा पुरस्कार

बारामती, दि. २४: बारामती महिला रुग्णालयाने एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीमध्ये नैसर्गिक प्रसूती २ हजार २१४,सिझेरीयन प्रसुती २ हजार २३९ अशा एकूण ४ हजार ४५३ प्रसूती करुन ग्रामीण…

काकडे महाविद्यालयात ३५०० पदांचा ‘महारोजगार मेळावा’ आयोजित

सोमेश्वरनगर (ता. बारामती) – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य तसेच मु. सा. काकडे महाविद्यालय, वाघळवाडी–सोमेश्वरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पंडित दीनदयाल उपाध्याय ३५०० पदांचा महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात…

पंचायत समिती माळशिरसमधील वरिष्ठ सहाय्यक लाच स्वीकारताना रंगेहात जेरबंद

(माळशिरस प्रतिनिधी, दि. २४ फेब्रुवारी २०२६) – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे (अॅन्टी करप्शन ब्युरो) यांनी मोठी कारवाई करत पंचायत समिती कार्यालय माळशिरस, जि. सोलापूर येथील वरिष्ठ सहाय्यकास ५ हजार रुपयांची…

error: Content is protected !!