बारामती/प्रतिनिधी येथील मानव एकता युवक संघटना,शेरसुहास मित्र मंडळ आणि भारतदादा अहिवळे युवाशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधत सालाबाद प्रमाणे याही वर्षी मुस्लिम बांधवांसाठी आमराई परिसरातील महात्मा फुले…
बारामती, दि. १४: महसूल विभागाच्यावतीने शिर्सुफळ येथे रोजी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरामध्ये ४४८ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले. येत्या २० मार्च रोजी करंजेपुल येथे शिबीराचे आयोजन करण्यात येणार…
माळेगाव : माळेगाव ग्रामपंचायती पासून रोजंदारीवर कामगार अनेक वर्ष काम करीत आहेत.माळेगाव नगरपंचायत झाल्यानंतर कामगारांना किमान वेतन,पी.एफ.,विमा ,शासन सेवेत कायम करणे, साप्ताहिक सुट्टी अशा मागण्या आहेत.सदर मागण्याबाबत कामगारांनी जनशक्ती कंत्राटी…
बारामती, दि.१३: जलसंधारण चळवळ प्रभावीपणे रुजविण्याच्यादृष्टीने एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून तालुक्यातील २८ हुन अधिक गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली आहेत, त्यामुळे सुमारे ५० कोटी लिटर अतिरिक्त पाणीसाठ्यात वाढ होवून या…
**शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे** मुंबई, दि. 13 मार्च: 17 ते 20 मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस…
बारामती :बारामती नगरपरिषद कार्यक्षेत्रातील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव रणधीर अहिवळे यांनी बारामती नगरपरिषदेसमोर साखळी उपोषण सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन…
सोमेश्वरनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन युवकांसाठी “युवा शिक्षण” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन बुधवार,…
बारामती : तालुक्यातील तांदुळवाडी परिसरात प्रेमीयुगुलावर कोयत्याने हल्ला करून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लुटणाऱ्या तिघा तरुणांना बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे ३ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल…
मुंबई, दि. ४ मार्च २०२६ : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात करण्यात आलेल्या राज्यव्यापी सेफ्टी ऑडिटचा आढावा घेण्यासाठी विधानभवनात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. बदलापूर…
मुंबई, दि. ४ : यंदाच्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथ येथे, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा नागपूर येथे, स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा…