बारामती : महाराष्ट्र शासनाचा उपक्रम मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या समन्वयाने राबविण्यात येत असलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या आरोग्य अभियानांतर्गत १७ सप्टेंबर…
बारामती, दि. २७ : अमरावती येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरच्या दुर्घटनेत बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांनी रुग्णालयातील…
बारामती,दि.७ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महिला रुग्णालय, बारामती यांच्या सहकार्याने जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त विविध जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.…
पुणे, दि.2: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समतेच्या विचारांची जोपासना करण्यासोबतच नशा मुक्त भारत अभियानाअंतर्गत राज्यामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, आपल्या परिवारासह मित्रांनाही या अभियानात जोडण्याचे…
बारामती, दि.२८: ‘पोलिओमुक्त भारत’ ही आपली सामूहिक जबाबदारी आहे; यादृष्टीने राज्यभर राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे; पोलिओवर मात करण्याचा प्रभावी मार्ग लसीकरण आहे, त्यामुळेप्रत्येक पालकाने जबाबदारीने पुढे…
बारामती, दि.6 एप्रिल : निरा नदी प्रदूषणाबाबत होत असलेले आरोप पूर्णपणे निराधार असून कारखान्याकडून कोणत्याही प्रकारचे सांडपाणी किंवा केमिकलयुक्त पाणी नदीत सोडले जात नसल्याचा ठाम खुलासा श्री सोमेश्वर सह साखर…
बारामती, दि. २४: बारामती महिला रुग्णालयाने एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीमध्ये नैसर्गिक प्रसूती २ हजार २१४,सिझेरीयन प्रसुती २ हजार २३९ अशा एकूण ४ हजार ४५३ प्रसूती करुन ग्रामीण…