बारामतीत कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जनशक्ती कामगार संघाचा मोर्चानवीन ठेक्यात सर्व कामगारांना कायम ठेवण्याची मागणी; नगरपरिषदेसमोर सभा घेऊन निवेदन सादर

बारामती : बारामती नगरपरिषदेमार्फत नवीन कंत्राटाची प्रक्रिया सुरू असताना कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या वतीने मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब…

फलटणमध्ये तरुण डॉक्टरने संपवले जीवन; माजी मंत्र्यांच्या OSD वर गंभीर आरोपमृत्यूपूर्वीच्या चिठ्ठीने खळबळ; मानसिक छळाच्या आरोपांची चौकशी सुरू

फलटण प्रतिनिधी : शासकीय रुग्णालयांमध्ये कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांवरील कामाचा ताण तसेच वरिष्ठांकडून होणाऱ्या कथित मानसिक त्रासाचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या २७…

बारामती विधानसभा मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

बारामती , दि. ३१: २०१ बारामती विधानसभा मतदारसंघातील मतदारांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही यादी तयार करण्यात आली असून, प्रारुप मतदार यादी सर्व…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून बारामती परिसरातील विविध विकासकामांची पाहणी

बारामती, दि. २८ : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सकाळी बारामती परिसरातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. बारामती येथील जिल्हा क्रीडा…

ग्रामसेवकांच्या हजेरीसाठी जीपीएस व बायोमेट्रिक प्रणालीद्वारे घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाची पुन्हा सुचना….

मुंबई, १९ ऑगस्ट २०२६ : ग्रामसेवकांच्या हजेरीसाठी जीपीएस आणि बायोमेट्रिक प्रणालीचा प्रभावी वापर करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पुन्हा सूचना दिल्या आहेत.ग्रामपंचायत अधिकारी तसेच पूर्वीचे…

करंजे : रेगुलर कर्जदार शेतकऱ्यांना दोन लाख प्रोत्साहनपर अनुदानाची मागणी…..

करंजे : रेगुलर कर्जदार शेतकऱ्यांनाही न्याय द्या; दोन लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची मागणी जोर धरू लागलीबारामती तालुक्यातील सोमेश्वर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची मागणीबारामती तालुक्यातील सोमेश्वर पंचक्रोशीतील नियमित आणि प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना…

सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) स्तरावरील सर्व प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत. शासन स्तरावरील आवश्यक प्रशासकीय मान्यता आणि निर्णय प्रक्रियेलाही गती देऊन सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी…

एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून होतंय जलसंधारण चळवळ रुजविण्याचे काम-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बारामती, दि.१३: जलसंधारण चळवळ प्रभावीपणे रुजविण्याच्यादृष्टीने एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून तालुक्यातील २८ हुन अधिक गावांमध्ये जलसंधारणाची कामे केली आहेत, त्यामुळे सुमारे ५० कोटी लिटर अतिरिक्त पाणीसाठ्यात वाढ होवून या…

बंजारा समाजाच्या ST समावेश मागणीला गती; राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

मुंबई : अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेशाच्या दीर्घकालीन मागणीबाबत बंजारा समाजाला मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या मागणीचा सर्वंकष आणि सखोल अभ्यास करण्यासाठी सहा सदस्यीय उच्चस्तरीय…

माळेगाव साखर कारखान्याला देशात अव्वल स्थान मिळवून देणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा ठाम निर्धार

माळेगाव प्रतिनिधी : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकतीच माळेगाव सहकारी साखर कारखाना येथे सदिच्छा भेट देत कारखान्याच्या भविष्यातील वाटचालीबाबत महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली. दिवंगत नेते अजित पवार यांचे माळेगाव…

error: Content is protected !!