बारामती तालुक्यात अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून त्रास दिल्याचा आरोप; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखलवारंवार पाठलाग, फोन आणि व्हॉट्सॲप संदेशांद्वारे त्रास दिल्याची तक्रार; वडगाव निंबाळकर पोलिसांत गुन्हा नोंद

बारामती | प्रतिनिधी बारामती तालुक्यातील को-हाळे खुर्द परिसरात एका अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिला फोन आणि व्हॉट्सॲप संदेशांद्वारे त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून…

४० वर्षांच्या संघर्षानंतरही न्यायाची प्रतीक्षा; पाच एकरांच्या हक्काऐवजी दीड एकरात स्थलांतर केल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप

बारामती प्रतिनिधी :- शासनाने देऊ केलेल्या हक्काच्या जमिनीचा प्रश्न तब्बल चार दशकांनंतरही प्रलंबित असल्याने माळेगाव येथील साठ भूमिहीन कुटुंबांचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. हक्काच्या पाच एकर जमिनीऐवजी अवघ्या दीड…

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई , बारामतीत वनपाल ६ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

बारामती | प्रतिनिधी बारामती तालुक्यातील माळेगाव परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत वनपाल पदावर कार्यरत असलेल्या लोकसेवकाला ६ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून ताब्यात घेतले. जहीर सिराज शेख (वय ४७,…

बारामतीत सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; डीजे, लेझर लाईटच्या वापरावरही निर्बंध मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर पोलिसांचे जाहीर आवाहन; नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

बारामती प्रतिनिधी :- दिवाळी, दसरा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच इतर धार्मिक व सार्वजनिक सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक रस्ते, पदपथ, गल्लीबोळ आणि वाहतुकीच्या मार्गांवर फटाके फोडण्यास बंदी असल्याचे बारामती शहर पोलिसांनी स्पष्ट केले…

🚨 महाराष्ट्रावर पाणीटंचाईचे संकट? पाणी जपून वापरण्याचे आवाहन! उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाण्याच्या नियोजनाची गरज; नागरिकांनी पाणी बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात

पाणी हे जीवनाचे मूलभूत साधन असून, त्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. पावसाळ्यानंतर अनेक भागांत पाणीपुरवठ्याचे नियोजन, धरणांमधील पाणीसाठा आणि भूजलपातळी याबाबत चिंता व्यक्त केली जाते. आगामी…

रोजगार सहाय्यकांच्या मागण्यांसाठी फलटण तालुका संघटनेचे तहसीलदारांना निवेदन ३ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा

फलटण : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कार्यरत रोजगार सहाय्यकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक विकास युनियनच्या फलटण तालुका शाखेने तहसीलदारांना निवेदन दिले आहे. शासनाने २२ सप्टेंबर…

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत मोठी घडामोड; अजितदादा पवार पॅनेलची अंतिम यादी समोर

२१ जागांसाठी उमेदवार निश्चित; ३० सप्टेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत माघारीची मुदत सोमेश्वरनगर : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत…

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार

सोमेश्वर नगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने राष्ट्रीय पातळीवर आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लि., नवी दिल्ली यांच्या सन २०२४-२५ मधील देशपातळीवरील ‘तांत्रिक कार्यक्षमते’च्या…

सोमेश्वर विद्यालयात १४० किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी

मुढाळे, दि. २२ सप्टेंबर २०२६ : स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच पंचायत समिती, बारामतीचे सभापती मा. श्री. किरण तावरे यांच्या पुढाकाराने प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी भापकर व आरोग्य उपकेंद्र…

सोमेश्वर कारखान्यात आरोप-प्रत्यारोपांना धार ; संचालक अभिजीत काकडे यांचा कृषी समितीच्या मेळाव्यात चेअरमन यांच्यावर निशाणा

निंबूत : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कारभारावरून सध्या आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत काकडे यांनी विद्यमान चेअरमन यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. चेअरमन यांनी कोणत्याही…

error: Content is protected !!