सोमेश्वर कारखाना निवडणुकीत मोठी घडामोड; अजितदादा पवार पॅनेलची अंतिम यादी समोर

२१ जागांसाठी उमेदवार निश्चित; ३० सप्टेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत माघारीची मुदत सोमेश्वरनगर : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत…

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार

सोमेश्वर नगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने राष्ट्रीय पातळीवर आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लि., नवी दिल्ली यांच्या सन २०२४-२५ मधील देशपातळीवरील ‘तांत्रिक कार्यक्षमते’च्या…

सोमेश्वर विद्यालयात १४० किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी

मुढाळे, दि. २२ सप्टेंबर २०२६ : स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच पंचायत समिती, बारामतीचे सभापती मा. श्री. किरण तावरे यांच्या पुढाकाराने प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी भापकर व आरोग्य उपकेंद्र…

सोमेश्वर कारखान्यात आरोप-प्रत्यारोपांना धार ; संचालक अभिजीत काकडे यांचा कृषी समितीच्या मेळाव्यात चेअरमन यांच्यावर निशाणा

निंबूत : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कारभारावरून सध्या आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत काकडे यांनी विद्यमान चेअरमन यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. चेअरमन यांनी कोणत्याही…

बारामती तालुक्यातील गॅस वितरक कामगारांच्या शोषणाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

सोमेश्वरनगर, दि. १८ (प्रतिनिधी) : पुणे व सातारा जिल्ह्यांतील गॅस वितरण व्यवस्थेत कार्यरत कामगारांना कामगार कायद्यानुसार मिळणाऱ्या विविध हक्कांपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील सामाजिक…

तांदूळवाडीत ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बारामती : महाराष्ट्र शासनाचा उपक्रम मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या समन्वयाने राबविण्यात येत असलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या आरोग्य अभियानांतर्गत १७ सप्टेंबर…

बारामतीत कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जनशक्ती कामगार संघाचा मोर्चानवीन ठेक्यात सर्व कामगारांना कायम ठेवण्याची मागणी; नगरपरिषदेसमोर सभा घेऊन निवेदन सादर

बारामती : बारामती नगरपरिषदेमार्फत नवीन कंत्राटाची प्रक्रिया सुरू असताना कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या वतीने मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब…

मु सा काकडे महाविद्यालयात आविष्कार संशोधन स्पर्धा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

सोमेश्वरनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व मु.सा. काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष तसेच आविष्कार संशोधन स्पर्धा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आविष्कार संशोधन स्पर्धा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन मु.सा.…

मध्यरात्री बारामती शहर पोलिसांची सतर्क गस्त ; विनानंबर प्लेट स्कार्पिओची तपासणी

बारामती, दि. ५ सप्टेंबर : बारामती शहरातील रात्रीची सुरक्षा अधिक प्रभावी करण्यासाठी पोलिसांकडून संशयित वाहने व व्यक्तींची तपासणी करण्याची मोहीम सुरू आहे. याच मोहिमेदरम्यान मध्यरात्री विनानंबरची काळ्या रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ…

टी सी काॅलेज परिसरात वाहतूक शाखेची धडक नाकाबंदी

बारामती, दि. ४ सप्टेंबर २०२६ : महाविद्यालयीन विद्यार्थिनींची सुरक्षितता, वाहतूक शिस्त आणि बेदरकार वाहनचालकांवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने बारामती वाहतूक शाखेने शुक्रवारी टी. सी. कॉलेज परिसरात अचानक धडक नाकाबंदी केली. या…

error: Content is protected !!