४० वर्षांच्या संघर्षानंतरही न्यायाची प्रतीक्षा; पाच एकरांच्या हक्काऐवजी दीड एकरात स्थलांतर केल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप

बारामती प्रतिनिधी :- शासनाने देऊ केलेल्या हक्काच्या जमिनीचा प्रश्न तब्बल चार दशकांनंतरही प्रलंबित असल्याने माळेगाव येथील साठ भूमिहीन कुटुंबांचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. हक्काच्या पाच एकर जमिनीऐवजी अवघ्या दीड…

बारामतीत सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; डीजे, लेझर लाईटच्या वापरावरही निर्बंध मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर पोलिसांचे जाहीर आवाहन; नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

बारामती प्रतिनिधी :- दिवाळी, दसरा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच इतर धार्मिक व सार्वजनिक सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक रस्ते, पदपथ, गल्लीबोळ आणि वाहतुकीच्या मार्गांवर फटाके फोडण्यास बंदी असल्याचे बारामती शहर पोलिसांनी स्पष्ट केले…

🚨 महाराष्ट्रावर पाणीटंचाईचे संकट? पाणी जपून वापरण्याचे आवाहन! उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच पाण्याच्या नियोजनाची गरज; नागरिकांनी पाणी बचतीच्या सवयी अंगीकाराव्यात

पाणी हे जीवनाचे मूलभूत साधन असून, त्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. पावसाळ्यानंतर अनेक भागांत पाणीपुरवठ्याचे नियोजन, धरणांमधील पाणीसाठा आणि भूजलपातळी याबाबत चिंता व्यक्त केली जाते. आगामी…

रोजगार सहाय्यकांच्या मागण्यांसाठी फलटण तालुका संघटनेचे तहसीलदारांना निवेदन ३ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा

फलटण : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कार्यरत रोजगार सहाय्यकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक विकास युनियनच्या फलटण तालुका शाखेने तहसीलदारांना निवेदन दिले आहे. शासनाने २२ सप्टेंबर…

सोमेश्वर विद्यालयात १४० किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी

मुढाळे, दि. २२ सप्टेंबर २०२६ : स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच पंचायत समिती, बारामतीचे सभापती मा. श्री. किरण तावरे यांच्या पुढाकाराने प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी भापकर व आरोग्य उपकेंद्र…

बारामती तालुक्यातील गॅस वितरक कामगारांच्या शोषणाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

सोमेश्वरनगर, दि. १८ (प्रतिनिधी) : पुणे व सातारा जिल्ह्यांतील गॅस वितरण व्यवस्थेत कार्यरत कामगारांना कामगार कायद्यानुसार मिळणाऱ्या विविध हक्कांपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील सामाजिक…

तांदूळवाडीत ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बारामती : महाराष्ट्र शासनाचा उपक्रम मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या समन्वयाने राबविण्यात येत असलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या आरोग्य अभियानांतर्गत १७ सप्टेंबर…

बारामतीत कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जनशक्ती कामगार संघाचा मोर्चानवीन ठेक्यात सर्व कामगारांना कायम ठेवण्याची मागणी; नगरपरिषदेसमोर सभा घेऊन निवेदन सादर

बारामती : बारामती नगरपरिषदेमार्फत नवीन कंत्राटाची प्रक्रिया सुरू असताना कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या वतीने मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब…

टी सी काॅलेज परिसरात वाहतूक शाखेची धडक नाकाबंदी

बारामती, दि. ४ सप्टेंबर २०२६ : महाविद्यालयीन विद्यार्थिनींची सुरक्षितता, वाहतूक शिस्त आणि बेदरकार वाहनचालकांवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने बारामती वाहतूक शाखेने शुक्रवारी टी. सी. कॉलेज परिसरात अचानक धडक नाकाबंदी केली. या…

शुक्रवारी बारामतीत नितीन चंदनशिवे यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान

महात्मा फुले नगर, आमराई येथे सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमाचे आयोजनबारामती प्रतिनिधी :महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी व व्याख्याते नितीन चंदनशिवे यांच्या प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता…

error: Content is protected !!