बारामती तालुक्यातील गॅस वितरक कामगारांच्या शोषणाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

सोमेश्वरनगर, दि. १८ (प्रतिनिधी) : पुणे व सातारा जिल्ह्यांतील गॅस वितरण व्यवस्थेत कार्यरत कामगारांना कामगार कायद्यानुसार मिळणाऱ्या विविध हक्कांपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील सामाजिक…

तांदूळवाडीत ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बारामती : महाराष्ट्र शासनाचा उपक्रम मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या समन्वयाने राबविण्यात येत असलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या आरोग्य अभियानांतर्गत १७ सप्टेंबर…

बारामतीत कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी जनशक्ती कामगार संघाचा मोर्चानवीन ठेक्यात सर्व कामगारांना कायम ठेवण्याची मागणी; नगरपरिषदेसमोर सभा घेऊन निवेदन सादर

बारामती : बारामती नगरपरिषदेमार्फत नवीन कंत्राटाची प्रक्रिया सुरू असताना कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या वतीने मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब…

टी सी काॅलेज परिसरात वाहतूक शाखेची धडक नाकाबंदी

बारामती, दि. ४ सप्टेंबर २०२६ : महाविद्यालयीन विद्यार्थिनींची सुरक्षितता, वाहतूक शिस्त आणि बेदरकार वाहनचालकांवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने बारामती वाहतूक शाखेने शुक्रवारी टी. सी. कॉलेज परिसरात अचानक धडक नाकाबंदी केली. या…

शुक्रवारी बारामतीत नितीन चंदनशिवे यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान

महात्मा फुले नगर, आमराई येथे सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमाचे आयोजनबारामती प्रतिनिधी :महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी व व्याख्याते नितीन चंदनशिवे यांच्या प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता…

बारामतीत रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या 19 कंटेनर वाहनांवर दंडात्मक कारवाई

बारामती, दि.२: शहरातील प्याजो कंपनीसमोरील रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने कंटेनर वाहने उभी करण्यात आल्याप्रकरणी प्रशासनाने धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण १९ कंटेनर वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात…

बारामती विधानसभा मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

बारामती , दि. ३१: २०१ बारामती विधानसभा मतदारसंघातील मतदारांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही यादी तयार करण्यात आली असून, प्रारुप मतदार यादी सर्व…

‘मानवसेवा हीच खरी समाजसेवा’ — पैगंबर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

लोणंद : पैगंबर हजरत मोहम्मद (स.) यांच्या जयंतीनिमित्त लोणंद शहरातील समस्त मुस्लिम समाज व लोणंदकर नागरिकांच्या वतीने अक्षय ब्लड बँकेच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा…

भरधाव चारचाकीची दुचाकीला जोरदार धडक ; बारामती येथे यज्ञो कंपनी जवळ घडली दुर्घटना …..

बारामती प्रतिनिधी : बारामती तालुक्यातील एमआयडीसी परिसरात यज्ञो कंपनीजवळ भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची गंभीर घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात…

“राखी पाठविण्यापासून अविस्मरणीय भेटवस्तू पाठविण्यापर्यंत – सर्व सुविधा आता पोस्ट ऑफिस मध्ये एकाच ठिकाणी”

‘रक्षाबंधन’ हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याचे प्रतीक असलेला पवित्र सण अधिक आनंददायी करण्यासाठी पुणे टपाल क्षेत्राच्‍या बारामती विभागातील नागरिकांसाठी विशेष “वन स्टॉप राखी सोल्यूशन” या विशेष उपक्रमाचा शुभारंभ केला…

error: Content is protected !!