अमरावती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षा पाहणी अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांच्याकडून अतिदक्षता विभागांची पाहणी; सुरक्षा व्यवस्थेचा घेतला आढावा

बारामती, दि. २७ : अमरावती येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरच्या दुर्घटनेत बालकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांनी रुग्णालयातील…

भरधाव चारचाकीची दुचाकीला जोरदार धडक ; बारामती येथे यज्ञो कंपनी जवळ घडली दुर्घटना …..

बारामती प्रतिनिधी : बारामती तालुक्यातील एमआयडीसी परिसरात यज्ञो कंपनीजवळ भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची गंभीर घटना घडली. या अपघातात दुचाकीवरील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात…

बारामतीत दिव्यांगासाठी ‘ऑन द स्पॉट’ शिबीराचे आयोजन

बारामती, दि. २६ : जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या वेळापत्रकानुसार बारामती तालुक्यातील पात्र दिव्यांग व्यक्तींसाठी कृत्रिम हातपाय व कॅलिपर्स वितरणाचे ‘ऑन दि स्पॉट’ शिबिर सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६…

माळेगाव पोलिसांची धडक कारवाई; अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात, १४ लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त

माळेगाव : अवैध दारू वाहतुकीविरोधात माळेगाव पोलिसांनी धडक कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर…

करंजे : करंजेत वृक्षारोपणासाठी 14 ट्री त्या माध्यमातून शेततळे उभारणीला प्रारंभ ; सरपंच भाऊसाहेब हुंबरे यांचा पुढाकार…..

करंजे, ता. बारामती : करंजे गावातील गायरान जागेवर करण्यात आलेल्या वृक्षारोपणाला नियमित पाणीपुरवठा व्हावा, यासाठी गावचे विद्यमान सरपंच श्री. भाऊसाहेब हुंबरे यांनी पुढाकार घेत शेततळे उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.…

देहदान ही वैद्यकीय शिक्षणाला दिलेली अमूल्य देणगी- अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील

बारामती दि.१८: देहदानाला वैद्यकीय शिक्षणात अनन्यसाधारण महत्त्व असून देहदात्यांच्या योगदानामुळे भावी डॉक्टरांना मानवी शरीररचनेचा प्रत्यक्ष व सखोल अभ्यास करता येतो. देहदान ही वैद्यकीय शिक्षणाला दिलेली अमूल्य देणगी आहे, असे प्रतिपादन…

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चार सराईत चोरटे जेरबंद

वडगाव निंबाळकर : वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या पथकाने जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करत धडक कारवाई केली असून, पाच संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत दोन मोटारसायकली तसेच जबरी…

मयुरेश्वर मंदिराचा पुरातन वारसा जपत दर्जेदार कामे करा : उपमुख्यमंत्री सुनित्रा वहीनी दिले निर्देश

मोरगाव दि. ८ : श्री क्षेत्र मयुरेश्वर गणपती मंदिराचे पुरातन व धार्मिक महत्त्व जपत प्राचीन वास्तूचे मूळ स्वरूप अबाधित ठेवून आधुनिक सुविधांचा समन्वय साधावा. मंदिर परिसरातील विकास व जीर्णोद्धाराची कामे…

“राखी पाठविण्यापासून अविस्मरणीय भेटवस्तू पाठविण्यापर्यंत – सर्व सुविधा आता पोस्ट ऑफिस मध्ये एकाच ठिकाणी”

रक्षाबंधन’ हा भाऊ-बहिणीच्या प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याचे प्रतीक असलेला पवित्र सण अधिक आनंददायी करण्यासाठी पुणे टपाल क्षेत्राच्‍या बारामती विभागातील नागरिकांसाठी विशेष “वन स्टॉप राखी सोल्यूशन” या विशेष उपक्रमाचा शुभारंभ केला…

निरा येथील दत्त घाटावर संत ज्ञानेश्वर माऊलींचे पवित्र स्नान; लाखो भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग

निरा, प्रतिनिधी :संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील अत्यंत भावपूर्ण आणि ऐतिहासिक क्षण म्हणजे निरा नदीतील पवित्र स्नान. यंदाही पारंपरिक प्रथेनुसार माऊलींच्या पालखीचे निरा नदीत विधिवत स्नान करण्यात आले. या सोहळ्याला…

error: Content is protected !!