बारामती | प्रतिनिधी बारामती तालुक्यातील को-हाळे खुर्द परिसरात एका अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिला फोन आणि व्हॉट्सॲप संदेशांद्वारे त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून…
बारामती प्रतिनिधी :- शासनाने देऊ केलेल्या हक्काच्या जमिनीचा प्रश्न तब्बल चार दशकांनंतरही प्रलंबित असल्याने माळेगाव येथील साठ भूमिहीन कुटुंबांचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. हक्काच्या पाच एकर जमिनीऐवजी अवघ्या दीड…
बारामती | प्रतिनिधी बारामती तालुक्यातील माळेगाव परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत वनपाल पदावर कार्यरत असलेल्या लोकसेवकाला ६ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून ताब्यात घेतले. जहीर सिराज शेख (वय ४७,…
बारामती प्रतिनिधी :- दिवाळी, दसरा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच इतर धार्मिक व सार्वजनिक सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक रस्ते, पदपथ, गल्लीबोळ आणि वाहतुकीच्या मार्गांवर फटाके फोडण्यास बंदी असल्याचे बारामती शहर पोलिसांनी स्पष्ट केले…
पाणी हे जीवनाचे मूलभूत साधन असून, त्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज बनली आहे. पावसाळ्यानंतर अनेक भागांत पाणीपुरवठ्याचे नियोजन, धरणांमधील पाणीसाठा आणि भूजलपातळी याबाबत चिंता व्यक्त केली जाते. आगामी…
फलटण : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कार्यरत रोजगार सहाय्यकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक विकास युनियनच्या फलटण तालुका शाखेने तहसीलदारांना निवेदन दिले आहे. शासनाने २२ सप्टेंबर…
सोमेश्वर नगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने राष्ट्रीय पातळीवर आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ लि., नवी दिल्ली यांच्या सन २०२४-२५ मधील देशपातळीवरील ‘तांत्रिक कार्यक्षमते’च्या…
निंबूत : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कारभारावरून सध्या आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत काकडे यांनी विद्यमान चेअरमन यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. चेअरमन यांनी कोणत्याही…
सोमेश्वरनगर, दि. १८ (प्रतिनिधी) : पुणे व सातारा जिल्ह्यांतील गॅस वितरण व्यवस्थेत कार्यरत कामगारांना कामगार कायद्यानुसार मिळणाऱ्या विविध हक्कांपासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करत सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथील सामाजिक…
बारामती : महाराष्ट्र शासनाचा उपक्रम मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या समन्वयाने राबविण्यात येत असलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या आरोग्य अभियानांतर्गत १७ सप्टेंबर…